तुर्भा येथील ७० कर्मचाऱ्यांना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे सीपीआर ट्रेनिंग

ह्रद्यविकाराच्या झटक्यानंतर तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. तीव्र झटक्यानंतर श्वास चालू नसणार्‍या रुग्णाला सीपीआर म्हणजेच कार्डियो पल्मोनरी रिसिटेशन (CPR)  मदतीचे ठरते. यामुळे रक्ताभिसरण आणि श्वसन नियमित होऊन पुढील मदत मिळेपर्यंत … Continue reading तुर्भा येथील ७० कर्मचाऱ्यांना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे सीपीआर ट्रेनिंग